Sakshi Sunil Jadhav
Whatsapp ने डॉक्युमेंट स्कॅन करणारं एक नवीन फिचर आणलं आहे.
ज्यांना मोबाईलमध्ये ॲप घेण्यासाठी मोबाईलमध्ये स्पेस मिळत नाहीए. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
नव्या फिचरचा सर्वसमान्यांपासून सगळ्यांनाच भरपूर फायदा आणि वेळेची बचत घेणार आहे.
तुम्ही Whatsapp वर आता कोणत्याही ॲपची मदत न घेता तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करू शकणार आहात.
तुम्ही स्कॅन केलेले डॉक्युमेंट पीडीएफच्या मदतीने शेअर सुद्धा करणार आहात.
फोनचा कॅमेरा ओपन करा. त्यामध्ये थेट डॉक्युमेंट स्कॅन करून शेअर करा.
मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मोडमध्ये हे फिचर काम करणार आहे.
ऑटोमॅटिक मोडमध्ये युजर्सला ऑटोमॅटिक डॉक्युमेंट स्कॅन करून मिळणार आहेत.