Sakshi Sunil Jadhav
'ही चाल तुरु तुरु' या गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर आहे.
मिथिला पालकर ही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते.
नुकतेच मिथिला पालकरने तिचे मनमोहक अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुंदर साडी घायाळ करणारी नजर आणि केसात माळलेला गजरा असा सुंदर लुक मिथिलाने केला आहे.
मिथिला पालकरने एका हलक्या गुलाबी आणि सिल्वर रंगाची साडी नेसून त्यावर डायमंडचा नेकलेस कानातले आणि लहानशी नाकात नथ परिधान केली आहे.
अभिनेत्री मिथिला पालकर ही तिच्या अभिनयाच्या आणि सुंदर गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरा पोहोचली आहे.
अभिनेत्री मिथिला पालकरला कुरळ्या केसांची, सुंदर केसांती आणि नखरेल अंदाजाची क्वीन असे चाहते म्हणत असतात.