Sakshi Sunil Jadhav
फेसळणाऱ्या पाण्याचे तलाव अन् खळखळणाऱ्या धबधब्याचा आवाज पाहा मढे घाटा
पुण्याच्या वेल्हे तालुक्यात मढे घाट धबधबा आहे.
मढे घाट हा धबधबा सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेला आहे.
पावसाळ्यात हा धबधबा हिरव्या डोंगर, दऱ्या आणि दाट जंगलातून वाहतो.
पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात शांत आणि रमणीय धबधबा पाहता येतो.
उंच कड्यावरून पाहणारा वाहणारे धबधब्याचे पाणी आणि त्यामुळे तयार होणारे फेसाळणारे तलाव तुम्ही मढे घाटात पाहू शकता.
मढे घाटाची उंची 170 ते 200 फूट इतकी आहे.
मुंबईतून येताना तुम्ही बंगलोर हायवे हून वडगाव- खानापूर-पाबे-वेल्हे-मढेघाट असा प्रवास करू शकता.