Sakshi Sunil Jadhav
पालक ढोकळा हा चविष्ठ आणि लहान मुलांचा आवडीचा नाश्ता होऊ शकतो.
पालक प्युरी, बेसन, दही, रवा, मिरच्या, हळद, बेकिंग सोडा, साखर, मीठ, तेल, मोहरी, तीळ, कढीपत्ता इ.
एका भांड्यात बेसन, रवा, पालक दही, हळद, साखर, मीठ आणि पाणी मिसळा.
शेवटीत्यामध्ये चमचा भर पाणी आणि बेकिंग सोड्याचा वापर करा.
संपुर्ण पीठ आता एका तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात ओता.
इडलीच्या भांड्यात किंवा कोणत्याही भांड्यात मिश्रण १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या.
दुसऱ्या बाजूला तेल गरम करा. त्यात मोहरी,तीळ, कढीपत्ता, मिरची घालून फोडणी तयार करा.
आता वाफवलेल्या ढोकळ्यावर फोडणी ओतून गरमा गरम सर्व्ह करा.
NEXT : उपवासाला गोडाचं काय बनवायचं? फक्त ३ साहित्यात करा झटपट गुलाबजाम