Sakshi Sunil Jadhav
तुम्ही श्रावण महिन्यात किंवा उपवासाच्या दिवशी झटपट गुलाबजाम तयार करू शकतो.
कमी साहित्यात आणि पौष्टीक अशी ही रेसिपी असणार आहे.
दुध पावडर, साखर, तेल, उकडवलेले रताळे इ.
सर्वप्रथम रताळी उकडवून घ्या. मग त्याचे साल काढून घ्या.
रताळं पूर्ण बारीक करायचं.
रताळ्यात आता दूध पावडर मिक्स करून घ्या.
पुऱ्यांच्या कणकेप्रमाणे मऊ कणीक मळून घ्या.
कणेचे व्यवस्थित छोटे गोल बॉल्स बनवायचे.
तयार बॉल्स तेलात तळायचे आणि नंतर साखरेच्या पाकात टाकून मस्त सर्व्ह करा.
NEXT : असा कोणता प्राणी आहे जो फक्त आशियात आढळतो?