Sakshi Sunil Jadhav
बरीच मंडळी प्राणी पाहण्यासाठी विविध अभयारण्यामध्ये विविध ठिकाणी जात असतात.
हिमालय आणि वेस्टर्न चीनमध्ये एक लाजाळू प्राणी आहे. जो दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी आढळत नाही.
आशियातल्या या प्राण्याचे नाव Red Panda आहे.
रेज पांडाचे रुप असे आगे की, लालसर तपकिरी केस आणि लांब शेपटी आहे.
लाओस आणि व्हिएतनाममध्ये तुम्हाला Saola हा वेगा प्राणी मिळेल. हा प्राणी फक्त जंगलात आढळतो.
पॅंग्लोलिन हा प्राणी दिसायला मुंगुसासारखा असतो. त्याचे अंग खवल्याप्रमाणे सुकलेले असते जे त्यांचा शिकारीपासून बचत करतात.
फक्त दक्षिण आणि पुर्व आशियामध्ये आढळणारा प्राणी म्हणजे फिशिंग कॅट आहे.
मध्ये आशियामध्ये तुम्हाला बॅक्टेरियल कॅमल म्हणजेच उंट हा प्राणी मिळतो.
आग्नेय आशियातील स्वच्छ पाण्यात आढळणारा इरावती डॉल्फिन आहे.
मध्य आणि दक्षिण आशियातील उंच पर्वतरांगामध्ये हिम बिबट्या हा प्राणी आढळतो.
माकडाची दुर्मिळ जात मकाक ही फक्त अरुणाचलमध्ये पाहायला मिळते.
NEXT : एका लाखापेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या Top 7 बाईक कोणत्या?