Sakshi Sunil Jadhav
1 लाखा पेक्षा कमी किमतीत तुम्हाला आता जबरदस्त बाईक मिळणार आहेत.
होंडाच्या बाईकची एक्स शोरुमची किंमत ९०,११५ रुपये आहे.
हिरो एक्सस्ट्रीमची बाईक तुम्हाला 66kmpl मायलेजसह ९८,२३४ रुपयांना मिळेल.
बजाज पल्सर १२५ 50kmpl मायलेजसह ८६,८११ रुपयांना मिळेल.
होंडा शाईन तुम्हाला फक्त ८३,८३२ रुपयांना 55kmpl मायलेजसह मिळेल.
हिरो स्पेलेंडरची फक्त ८०,७५० रुपयांची 73Kmpl मायलेजची बाईक मिळेल.
टीवीएस रायडर 125 बाईक तुम्हाला ९०,००० रुपयांना मिळते.
सगळ्यात स्वस्त बाईक पैकी हिरोची ही बाईक आहे. त्याची किंमत ५६,७०१ रुपये आहे.