Sakshi Sunil Jadhav
मुंबईकरांना आता तिकीटाच्या लांब रांगा न लावता आणि इतर कोणत्याही App शिवाय रेल्वे लोकलचे तिकीट बुक करता येणार आहे.
स्टेशनवरील पोस्टर QR कोड स्कॅन करा किंवा अधिकृत WhatsApp नंबरवर “Hi” टाईप केल्यावर chat ओपन होते. त्या मेसेजवरून बुकिंग सुरु होते.
चैटबॉट तुम्हाला पर्याय देईल 'From' ते 'To' प्रवाशांची संख्या, प्रकार निवडायचा.
पुढे निवड पूर्ण केल्यावर ऑनलाइन पेमेंटने तिकीटाचे पैसे भरा.
ट्रेनमध्ये प्रवास करताना तिकीट तपासणाऱ्यास मोबाईलवरील ई-तिकीट/QR स्क्रीन दाखवा. स्क्रीनशॉट किंवा PDF सेव्ह करून ठेवा.
सध्या हा पर्याय सिस्टीम सगळ्या स्टेशनवर लगेच लागू नाही.
तुम्ही UTS या अधिकृत अॅपवर सुद्धा तुमचे तिकीट तपासू शकता.