Manasvi Choudhary
लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच व्हॉट्सअप माहित आहे.
सध्या इंटरनेटच्या युगात सर्वजण व्हॉट्सअप या माध्यमाचा वापर करतात.
मात्र या व्हॉट्सअपचा मराठी अर्थ नेमका काय आहे.
व्हॉट्सअप ला मराठी भाषेक काय म्हणतात अनेकांना माहित नाही.
व्हॉट्सअप ही एक संदेशन प्रणाली आहे. या माध्यमातून लोक एकमेकांशी सहजरित्या कनेक्ट होतात.