Manasvi Choudhary
अभिनेत्री अपूर्वी गोरे हि टेलिव्हिजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अपूर्वा ही आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.
अपूर्वीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
क्यूट अंदाजात अपूर्वी फारच सुंदर दिसते आहे.
अपूर्वाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर अपूर्वाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.