Manasvi Choudhary
होळी या सणाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
येत्या १३ मार्चला होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का होळी या सणाला काही जण शिमगा असे देखील म्हणतात.
होळी हा सण नवीन वर्षात रंगाची उधळण करण्याचा उत्सव आहे.
होळी आणि शिमगा हे एकच सण आहे.
कोकणात होळीला शिमगा असे म्हणतात. कोकणात हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्याची परंपरा आहे.
होळी म्हणजेच शिमग्याला कोकणात पारंपारिक नृत्य करतात.