हॅकर्सची बोलती बंद; WhatsApp ची Security आणखी होणार तगडी, नवीन येणारे फीचर कसं काम करेल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सॲपचे नवीन फीचर

व्हॉट्सॲप युजर्ससाठी आनंदाची बातमी. कंपनी सध्या एका नवीन सुरक्षा फीचरवर काम करत आहे.

WhatsApp's New Feature | pinterest

Security फीचर

नवीन सुरक्षा फीचरचा उद्देश लिंक केलेल्या डिव्हाइसेसवरील युजर्सचे नियंत्रण सुधारणे आणि अधिक स्ट्राँग करणे हा आहे.

Security Feature | pinterest

उद्देश काय?

हे फीचर युजर्सांना त्यांच्या अकाउंटशी लिंक केलेल्या सर्व डिव्हाइसेसवरील रिअल-टाइम हालचालींवर लक्ष ठेवण्याची परवानगी देईल.

Objective | pinterest

नोटिफिकेशन सिस्टम

ही एक नोटिफिकेशन सिस्टम असेल. जेव्हा प्राथमिक डिव्हाइससोबत दुसरे लिंक केलेले डिव्हाइस एकाच वेळी सक्रिय होईल, तेव्हा ही सिस्टम युजर्सना अलर्ट करेल.

Notification System | pinterest

काम कसं करणार?

याचा अर्थ असा की, जर एखादा युजर त्याच्या डिव्हाइसवर सक्रिय असेल आणि त्याच वेळी दुसरे डिव्हाइस लॉग इन झाले किंवा वापरले जात असेल, तर त्याला त्वरित अलर्ट मिळेल.

Work | pinterest

संशयास्पद हालचालींवर लक्ष

हे फीचर वापरकर्त्यांना कोणत्याही संशयास्पद हालचाली त्वरित ओळखण्यास आणि त्यावर कारवाई करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे नोटिफिकेशन प्राथमिक डिव्हाइसवर पाठवले जाते.

Monitoring | pinterest

कधी होणार लाँच?

हे फीचर सध्या डेवलपमेंट स्टेजमध्ये आहे. सर्व चाचणी पूर्ण झाल्यावर लवकरच अपडेट्ससह ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध केले जाईल.

Launch | pinterest

NEXT : घरातील Smart TV तुमच्यावरच ठेवतोय पाळत; वापरण्यापूर्वी 'अशी' बाळगा सावधगिरी

Smart TV | pinterest
येथे क्लिक करा...