व्हॉट्सअपच्या Chat Lock फिचर्सचा उपयोग काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सॲपचा वापर

आजकालच्या डिजिटल युगात सर्वात जास्त वापरला जाणारा अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सॲप.

Whatsapp Chat Lock | Yandex

व्हॉट्सॲपचे फिचर्स

व्हॉट्सॲपमध्ये असे काही फिचर्स आहेत ज्यामुळे तुमचे अनेक काम सोपे होतात.

Whatsapp Chat Lock | Yandex

कुटुंबियांसोबत संपर्क

तुम्ही तुमच्या कुटुंबियांपासून दूर राहून सुद्धा त्यांच्या संपर्कात राहू शकतात.

Whatsapp Chat Lock | Yandex

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

आजकालच्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आपल्या व्हॉट्सॲपमधील काही खासगी गोष्टी आणि डेटा सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडतो.

Whatsapp Chat Lock | Yandex

डाटा सुरक्षा

व्हॉट्सॲपमधील चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही 'चॅट लॉक' या फिचरचा वापर करू शकता.

Whatsapp Chat Lock | Yandex

चॅट लॉक करा

चॅट लॉक केल्यावर तुमचे चॅट पुर्णपणे सुरक्षित राहू शकतात.

Whatsapp Chat Lock | Yandex

चॅट लॉकचा वापर

जर तुमचे लहान मुलं तुमचा मोबाईल सतत घेत असतील तर तुम्ही चॅट लॉकचा फिचर करू शकता.

Whatsapp Chat Lock | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Whatsapp Chat Lock | Yandex

NEXT: टी टाईमला बनवा खास; सोप्या पद्धतीनं बनवा कर्नाटक स्पेशल निप्पट्टू

Evening Snack Recipe | Yandex