Evening Snack Recipe: टी टाईमला बनवा खास; सोप्या पद्धतीनं बनवा कर्नाटक स्पेशल निप्पट्टू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

तांदळाचे पीठ, मैदा, बारीक रवा, तळलेले हरबरे, नारळ, कढीपत्ता, मिरची पावडर, हिंग, गरम तेल, मीठ, पाणी

Evening Snack Recipe | Yandex

मिक्सिंग ब्लेंडर

सर्वप्रथम तळलेले हरभरे आणि शेंगदाणे मिक्सिंग ब्लेंडरमध्ये घालून बारीक वाटून घ्या.

Evening Snack Recipe | Yandex

बाऊल

त्यानंतर बाऊलमध्ये तांदळाचे पीठ, मैदा, रवा, मिरची पावडर, हिंग आणि चिरलेली कढीपत्ता, आवश्यकतेनुसार मीठ घाला.

Evening Snack Recipe | Yandex

घट्ट

त्याच भांड्यात सुक्या खोबऱ्यासोबत शेंगदाणे आणि हरभरा यांचे मिश्रण घाला. गरम तेलात सर्व साहित्य चांगले मिसळा. पाणी घालून पीठ घट्ट होईपर्यंत मळून घ्या.

Evening Snack Recipe | Yandex

फ्राईंग पॅन

पिठाचे छोटे गोळे बनवा आणि फ्राईंग पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा.

Evening Snack Recipe | Yandex

तळून

आता निप्पट्टू सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी गरम तेलामध्ये तळून घ्या.

Evening Snack Recipe | Yandex

सर्व्ह

निप्पट्टू तेलातून काढा आणि चहासोबत सर्व्ह करा.

Evening Snack Recipe | Yandex

NEXT: जेवणानंतर लगेचच झोपायची सवय आहे? आजच सोडा नाहीतर...

Sleep | Yandex