Sleep After Lunch: जेवणानंतर लगेचच झोपायची सवय आहे? आजच सोडा नाहीतर...

Manasvi Choudhary

झोपण्याची सवय

जेवल्यानंतर अनेकांना झोपण्याची सवय असते.

Sleep | Yandex

आरोग्यासाठी घातक

मात्र जेवल्यानंतर लगेचच झोपण्याची सवय आरोग्यासाठी योग्य नाही.

Sleep | saamtv

जेवल्यानंतर कधी झोपावे

जेवणानंतर दोन किंवा तीन तासांनी झोपणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते.

Sleep | Yandex

पचनक्रिया मंदावते

जेवण केल्यानंतर लगेचच झोपल्याने अन्नाचे पचन योग्य रित्या होत नाही.

Sleep | Yandex

रक्तदाब वाढतो

जेवण केल्यानंतर लगेचच झोपल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते.

Sleep | Yandex

पचनक्रिया बिघडते

जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने पचनक्रियेवर त्रास होऊन छातीत मळमळ होते.

Sleep | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|

NEXT: Garlic Side Effects: या लोकांनी कधीही खाऊ नये लसूण?

Garlic | Social Media