WhatsApp: व्हॉट्सॲपचे 'हे' बेस्ट फिचर्स तुम्हाला माहित आहे का? प्रत्येकाने वापरलेच पाहिजे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्टारर्ड मेसेज

तुम्ही महत्त्वाचे मेसेज स्टारर्ड करु शकता जेणेकरुन ते नंतर लवकर सापडतील, त्यासाठी तुम्ही मेसेजवर जास्त वेळ टॅप करून आणि स्टार आयकॉन दाबून त्यांना स्टारर्ड करू शकता.

WhatsApp | google

डिसअपिरिंग मेसेज

चॅटमधील मेसेज 7 दिवसांनी आपोआप डिलीट होण्यासाठी डिसअपिरिंग मेसेजचे फिचर वापरु शकता. प्रायव्हेसीसाठी हा फिचर उत्तम ठरतो.

Whatsapp | freepik

म्युट नोटिफिकेशन

जर एखाद्या ग्रुपकडून किंवा व्यक्तीकडून येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही त्या म्यूट करु शकता.

WhatsApp | google

ब्रॉडकास्ट लिस्ट

या फिचरचा वापर करुन तुम्ही ग्रुप न बनवता एकाच वेळी अनेक लोकांना एकच मेसेज पाठवू शकता.

WhatsApp | google

टू-स्टेप व्हेरिफिकेशन

तुमच्या अकाउंटची सुरक्षितता वाढवण्यासाठी, टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा. जेणेकरून इतर कोणीही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करू शकणार नाही.

WhatsApp | google

कस्टम वॉलपेपर आणि चॅट सेटिंग

तुम्ही तुमचे चॅट बॅकग्राउंड बदलू शकता आणि वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे वॉलपेपर सेट करु शकता, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव आणखी पर्सन्लाइज्ड होईल.

WhatsApp | google

व्हॉट्सॲप वेब

तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवरही WhatsApp वापरु शकता. web.whatsapp.com वर जाऊन तुमच्या फोनने QR कोड स्कॅन करा आणि अकाइंट लॉग इन करा.

WhatsApp | yandex

NEXT: स्ट्रोक येण्याआधी शरीर देतं 'असे' संकेत

brain stroke | google
येथे क्लिक करा