WhatsApp वापरताय? या 5 सिक्रेट ट्रिक्स आत्ताच घ्या जाणून, मैत्रिणींसोबत चॅटिंगची डबल मज्जा येईल

Sakshi Sunil Jadhav

खुशखबर

WhatsApp हे आता सगळ्यांच्याच जीवनातला एक अविभाज्य घटक झालं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोक याचा वापर करतात.

WhatsApp Web Update

WhatsApp युजर्स

WhatsAppमध्ये अनेक सुविधा आहेत आणि ते सेफ आहे. म्हणून लोक त्यामध्ये आपली सगळी गुपितं ठेवतात.

WhatsApp Web Update

सिंपल ट्रिक्स

तुम्हाला माहितीये का? WhatsApp मध्ये अशी अनेक गुप्त सेटिंग्स किंवा ट्रिक्स आहेत, ज्या बऱ्याच जणांना अजुनही माहित नाहीत.

WhatsApp security settings

गुप्त ट्रिक्स

पुढे आपण WhatsApp च्या काही नव्या, काही जुन्या आणि गुप्त ट्रिक्स आपण झटपट जाणून घेणार आहोत.

WhatsApp latest news

मेसेज वाचणे

तुम्हाला एखाद्या व्यक्तीने पाठवलेला मेसेज वाचायचा पण त्याला कळू द्यायचं नसेल तर तुम्ही तो फोन एअरप्लेन मोडवर ठेवून वाचू शकता.

WhatsApp | GOOGLE

मेसेजचा रिप्लाय

तुम्हाला कोणाला रिप्लाय द्यायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही WhatsApp न उघडता नोटिफिकेशन बारमधूनच Auto रिप्लाय द्या.

WhatsApp | GOOGLE

कस्टम मेसेज

तुम्ही WhatsApp मध्ये कस्टम मेसेज सेटींग ऑन केली तर तुम्हाला कोणी मेसेज केलाय हे दिसतं.

WhatsApp | GOOGLE

सेफ्टीसाठी ट्रिक

जर तुमचा मोबाईल इतरांना देत असाल तर तुम्ही लगेचच फिंगरप्रिंट लॉक सेट करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचं WhatsApp चॅट सेफ राहतं.

WhatsApp | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

WhatsApp | GOOGLE

NEXT: Chanakya Niti: या 5 चुकांमुळे पुरुष होतात उद्ध्वस्त, संसारही टिकत नाही; चाणक्यांनी काय दिला सल्ला

marriage advice Chanakya
येथे क्लिक करा