Ankush Dhavre
तुमच्याही हातांचा थरकाप होतोय?
त्वचा पांढरी पडलीये?
दृष्टी कमी झाल्यासारखं वाटतंय?
हे असं होतय कारण तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमीये.
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे हातांचा थरकाप होतो
त्यामुळे चक्कर येते
अशक्तपणा येतो आणि इतर अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात.
म्हणून तुम्ही दुध, अंडी, दही यासारखे व्हिटॅमिन B12 असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत.
NEXT: ट्रेनमधून पडलेला Mobile परत मिळू शकणार; फक्त करा हे काम