Ankush Dhavre
तुमच्याही वस्तू चालत्या ट्रेनमधून पडल्यात?
काळजी करू नका. या पडलेल्या वस्तू परत मिळू शकतात.
तुम्ही पाहिलं असेल की, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अनेक विद्युत खांब लावण्यात आलेले असतात.
त्यावर एक विशेष क्रमांक लिहलेला असतो. तुमचा फोन किंवा वस्तू पडल्यास तुमच्या जवळील विद्युत खांबाचा नंबर तपासा.
त्यानंतर 182 या RPF हेल्पलाईनवर कॉल करा.
तुमचा फोन कोणत्या स्टेशनवर आणि कोणत्या विद्युत खांबाजवळ पडलाय हे RPF ला सांगा.
यानंतर RPF तुमचा फोन शोधायला मदत करेल.
अशा प्रकारे तुम्ही ट्रेनमधून पडलेल्या वस्तू परत मिळवू शकता.