Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Surabhi Jayashree Jagdish

मुघल हरम

मुघल हरम हा मुघल साम्राज्यातील बादशहाच्या राजवाड्यातील एक असा भाग होता. ज्या ठिकाणी केवळ स्त्रियांना प्रवेश होता.

कोण राहायचं हरममध्ये?

या हरममध्ये बादशहाच्या राण्या, उपपत्नी, महिला नातेवाईक आणि हजारो दासी व सेविका राहत असत.

दासींची कामं

रात्रीच्या वेळी दासींची कामे त्यांच्या पद आणि जबाबदारीनुसार वेगवेगळी असत.

राण्यांची वैयक्तिक सेवा

रात्रीच्या वेळी राण्यांना झोपण्यासाठी तयार करणं, पाय चेपणं, शरीर मालिश करणं, आरामदायक वस्त्रं घालण्यास मदत करणं ही कामं दासी करत असत.

मनोरंजन आणि करमणूक

जर बादशहा हरममध्ये मनोरंजनासाठी येत असेल, तर रात्री उशिरापर्यंत नाच-गाण्याचे कार्यक्रम सुरू असत. नृत्यांगणा आणि इतर दासींना यामध्ये सहभागी व्हावे लागत असे.

स्वच्छता

रात्रीच्या वेळी हरममधील खोल्यांची, कपड्यांची किंवा इतर वस्तूंची स्वच्छता सुनिश्चित करणं हे देखील कामं दासी करत असत.

गुप्तहेरी

काही दासींना गुप्तहेरीचं काम करण्याचीही सक्ती केली जात असे.

महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, वाचून तुम्हाला बसेल धक्का

Women Search the Most on Google | saam tv
येथे क्लिक करा