Ankush Dhavre
भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
चहा पिणं हे शरीरासाठी घातक आहे. मात्र चहा सोडण्याचे अनेक फायदे आहेत.
चहामध्ये कॅफेन असतं त्यामुळे झोपेवर परिणाम होतो. मात्र चहा सोडल्याने चांगली झोप लागते
चहामध्ये कॅफिन आणि साखरेचं प्रमाण अधिक असतं. जर तुम्ही चहा सोडला तर तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होऊ शकते
चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे दात पिवळे होतात.
चहामध्ये साखर असते, जर आपण चहा पिणं कमी केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते.
जास्त चहा प्यायल्याने ॲसिडीटीचा त्रास होतो. मात्र चहा पिणं कमी केल्याने हा त्रास कमी होऊ शकतो.