Neeraj Chopra: नीरज चोप्राचं शिक्षण किती?

Ankush Dhavre

गल्डन बॉय

नीरज चोप्रा हा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जातो

Neeraj Chopra | yandex

नीरज चोप्रा

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलं

Neeraj Chopra | yandex

कौतुक

या शानदार कामगिरीनंतर त्याचं चहुबाजूंनी कौतुक केलं जात आहे

Neeraj Chopra | yandex

शिक्षण

भारताच्या गोल्डन बॉयचं शिक्षण किती?जाणून घ्या

Neeraj Chopra | yandex

शिक्षण

त्याचं सुरुवातीचं शिक्षण BVN पब्लिक स्कूलमध्ये झालं

Neeraj Chopra | yandex

शिक्षण

पुढील शिक्षणासाठी तो चंदीगडमधील दयानंद अँगलो वेदिक कॉलेजमध्ये गेला

Neeraj Chopra | yandex

शिक्षण

सध्या तो पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून आपलं पुढील शिक्षण पूर्ण करतोय

Neeraj Chopra | yandex

NEXT: हिरवा निसर्ग हा भवतीने, निसर्ग सौंदर्याने नटलेला किवळे धबधबा

hiwale waterfall | chatgpt
येथे क्लिक करा