Ankush Dhavre
किवळे धबधबा पिंपरी -चिंचवडमध्ये आहे.
या धबधब्याची उंची फार नाही, मात्र आसपासचा परिसर खूप सुंदर आहे
हा धबधबा खूप आकर्षक आहे
हा धबधबा पिंपरी चिंचवडपासून १०-१५ किलोमीटर अंतरावर आहे
हा धबधबा कुटुंबासोबत जाण्यासाठी योग्य आहे
इथे तुम्ही मित्रांसोबतही जाऊ शकता
या धबधबाच्या आजूबाजुच्या परिसरात टेकड्या असल्याने इथे ट्रकिंगही करता येतं
मात्र जास्त पाऊस असेल तर जाऊ नका