Morning foods: सकाळी रिकाम्या पोटी काय खावे?

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी दिवसाची सुरूवात चांगल्या सवयींनी करा.

Morning Routine | yandex

सकाळची सुरूवात

सकाळची सुरूवात पौष्टीक पदार्थ खाऊन केल्याने निरोगी आरोग्यासाठी लाभदायी आहे.

Morning Tips | yandex

रिकाम्या पोटी काय खावे

सकाळी रिकाम्या पोटी काय खावे हे जाणून घ्या

Morning Tips | yandex

भिजवलेले ड्रायफ्रूट्स

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम, आक्रोड आणि मनुका हे ड्रायफ्रूट्स खाल्ले आरोग्यासाठी चांगले आहे.

Dryfruits | yandex

बडीशेपचे पाणी प्या

पचनाच्या समस्या असतील तर सकाळी बडीशेपचे पाणी प्यावे.

Fennel Seeds | yandex

पपई खा

सकाळी पपई खाणे फायदेशीर मानले जाते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

papaya | yandex

केळी खा

सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.

banana | yandex

NEXT: Lemon grass Tea: हिवाळ्यात सकाळी प्या एक कप गवती चहा आणि निरोगी राहा

Lemon grass Tea | Canva
येथे क्लिक करा...