Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी गवती चहा लाभदायक आहे.
गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल हे गुणधर्म असतात.
गवती चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.
पोट दुखत असल्यास किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावे.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गवती चहा प्यायल्याने सर्दी खोकल्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.
ताप आल्यास गरमागरम गवती चहा प्यायल्याने आराम मिळेल.
संधिवात असल्यास गवती चहाचे सेवन करा.
डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पाने गवती चहाची घालावीत.