Virat Kohli: विराट कोहली कोणते पाणी पितो? जाणून घ्या फायदे आणि किंमत

Dhanshri Shintre

क्रिकेटमधून निवृत्ती

विराट कोहलीने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली, क्रिकेट विश्वाला मोठा धक्का देणारा निर्णय.

विराट कोहली फिटनेस

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेस आणि आरोग्याच्या बाबतीत नेहमीच अत्यंत सतर्क आणि जागरूक असतो.

महागडे पिण्याचे पाणी

विराट कोहलीच्या आरोग्य सजगतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे विशेष आणि महागडे पिण्याचे पाणी.

ब्लॅक वॉटर

विराट कोहलीच्या दैनंदिन वापरातील पाण्याला 'ब्लॅक वॉटर' म्हणतात. चला, या अनोख्या पाण्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

फायदे

विराट कोहलीच्या वापरात असलेल्या 'ब्लॅक वॉटर'चे फायदे जाणून घेऊया, जे त्याच्या आरोग्याचे रहस्य मानले जाते.

अल्कधर्मी गुणधर्म

हे असे खास पाणी आहे ज्यामध्ये भरपूर अल्कधर्मी गुणधर्म आणि आवश्यक खनिजांचे प्रमाण अधिक असते.

शरीर हायड्रेट राहते

या पाण्याची पीएच लेव्हल सामान्य पाण्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि वृद्धत्वाची गती कमी होते.

पचन सुधारते

हे पाणी शरीरातील आम्लता कमी करून, पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेला अधिक उजळ आणि ताजेतवाने बनवते.

किंमत

भारतामध्ये 'ब्लॅक वॉटर'ची किंमत जवळपास ४००० रुपये प्रति लिटर असल्याचे समजते.

NEXT: विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला 'अलविदा'; मुंबईकर खेळाडूची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

येथे क्लिक करा