Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडतं.
छत्रपती शिवाजी राजेंनी स्वराज्यासाठी अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या देखील.
शिवाजी महाजांकडे किती तलावरी होत्या याची तुम्हाला माहिती आहे का?
छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण ३ तलवारी होत्या. त्यापैकी एका तलवारीचं नाव भवानी तलवार होतं.
भवानी तलवार शिवाजी महाराजांच्या शक्तीचा आणि वीरतेचं प्रतीक मानली जाते.
भवानी तलवारीचे वजन साधारणपणे २.५ किलो (५.५ पाउंड्स) जवळपास असावे असे मानले जातं.
ही सदर माहिती Quora वर देण्यात आली आहे.