भगवान राम यांच्या धनुष्याचं नाव काय होतं?

Surabhi Jayashree Jagdish

प्रिय धनुष्य

भगवान राम नेहमी आपले प्रिय धनुष्य त्यांच्याजवळ ठेवत असत. रामाने आपल्या धनुष्याने अनेक राक्षसांना मारले होते.

धनुष्य-बाण

प्रभू रामाचे धनुष्य-बाण हे रावण विरुद्धच्या युद्धात वापरले होते, तर जाणून घ्या त्याच्या चमत्कारी धनुष्याचे नाव काय होते.

धनुष्याचे नाव

भगवान रामाच्या धनुष्याचे नाव कोदंड होते. हे एक अतिशय प्रसिद्ध धनुष्य होते.

याचा अर्थ

‘कोदंड’ म्हणजे बांबूपासून बनवलेला. रामाला हे धनुष्य फार प्रिय होतं

चमत्कारिक धनुष्य

कोदंड हे एक चमत्कारिक धनुष्य होते जे प्रत्येकाला हाताळता येत नव्हते. ते विविध प्रकारे धन्य होते.

प्रसिद्ध धनुर्धारी

राम हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध धनुर्धारी होते. त्याच्याशिवाय कोणीही त्याच्या धनुष्याला स्पर्श करू शकत नव्हते.

कोणत्या वयात मांजर होते म्हातारी? वय ऐकून बसेल धक्का

cat | saam tv
येथे क्लिक करा