Surabhi Jayashree Jagdish
ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांमध्ये मांजर दिसते.
अनेक जण मांजराला घरी सुद्धा पाळतात
मांजरीविषयीच्या अनेक मनोरंजक गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?
मांजर किती वर्षे जगते किंवा ती कधी म्हातारी होते?
पाळलेली मांजर सहसा 13-20 वर्षे जगू शकते.
असं मानलं जातं की जर मांजर 11 वर्षांची झाली की ती म्हातारी होते.
१५ वर्षांच्या मांजरीची मांजरांच्या सुपर सीनियर श्रेणीमध्ये गणना केली जाते.