Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती संभाजी महाराजांकडे जातिवंत आणि राजाप्रमाणेच शूरवीर घोडे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांकडेही जातिवंत घोडे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी राजांकडे अनेक घोडे होते.
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोड्याचे नाव पवन होतं.
संभाजी महाराज हे या घोड्यावर स्वार होऊन अनेक युद्धं जिंकली.
पवन घोडा संभाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू साथीदार होता.
तर छत्रपती संभाजी राजेंकडे असलेल्या अजून एका घोड्याचं नाव पाखरू होतं