GK: जगातले सर्वात पहिले धान्य कोणते? जाणून घ्या रोचक माहिती

Dhanshri Shintre

मूलभूत गरजा

माणसाच्या जीवनातील सर्वात मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा असून, त्यांशिवाय जीवन शक्य नाही.

शेतीचा शोध

आदीमानवाने उपजीविकेसाठी अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतीचा शोध लावला आणि त्यामुळे शेतीला सुरुवात झाली.

शिकारी आणि मासेमारी

सुरुवातीला मानवजातीने शिकारी आणि मासेमारीवर अवलंबून राहत शेतीकडे वळले आणि काही निवडक धान्यांची लागवड सुरू केली.

व्यवसाय

शेतीचा शोध लागल्यानंतर मानवाने सर्वप्रथम कोणते पीक घेतले होते, हे तुम्हाला माहीत आहे का?

सर्वात पहिलं पीक

इराक, सिरिया आणि तुर्कस्तान या प्रदेशांत सुरुवातीला घेतलेली पिके म्हणजे जवस आणि गहू होती, असे मानले जाते.

लागवड

शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांच्या मते, जगात सर्वात आधी लागवड केली गेलेली धान्ये म्हणजे गहू आणि जवस असल्याचे मानले जाते.

तांदळाचा शोध

गहू आणि जवसनंतर मानवाने अन्नासाठी उपयुक्त अशी नवीन धान्ये म्हणून बाजरी आणि तांदळाचा शोध लावला.

NEXT: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

येथे क्लिक करा