Ankush Dhavre
ताजमहाल आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
ताजमहाल मुघल बादशहाने बांधला होता हे सर्वांनात माहीत आहे.
शहाजहानने आपली पत्नी मुमताजसाठी बांधलं होतं.
पण तुम्हाला माहितीये का? ताजमहाल आधी कोणत्या नावाने ओळखलं जायचं?
ताजमहालाचे जुने नाव रौजा ए मुनव्वर असे होते.
या शब्दाचा मराठीतील अर्थ चमचमीत समाधी असा होता.
त्यानंतर या वास्तुला ताजमहाल असं नाव देण्यात आलं.
ही वास्तु बांधण्यासाठी सुमारे २२ वर्ष लागली.