महाभारतातील कर्णाचं खरं नाव काय होतं? 99% लोकांना माहित नाहीये

Surabhi Jayashree Jagdish

महाभारत

महाभारतातील अनेक पात्रांपैकी सर्वात जास्त चर्चेत असलेलं आणि लक्ष वेधून घेणारं कर्ण हे पात्र आहे.

कर्ण

कर्ण हे महाभारतातील प्रमुख पात्रांपैकी एक आहे. महाभारतात कृष्ण, अर्जुन, भीष्म पितामह आणि कुंती यांचाही समावेश आहे.

कर्णाची माहिती

कर्णाबद्दल अनेक गोष्टी माहीत असल्या तरी अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल फारशी माहिती नाही. त्यापैकी एक त्याचं खरं नाव.

कुंती

कुंतीच्या सेवेने प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषींनी तिला एक मंत्र दिला ज्याद्वारे ती कोणत्याही पुरुषाशी लैंगिक संबंध न ठेवता मुलांना जन्म देऊ शकत होती.

सुंदर कान

असे म्हणतात की, कर्णाला अतिशय सुंदर कान होते. ज्यामध्ये एक दिव्य कुंडली होती. त्यामुळे त्यांचे कर्ण हे नाव सर्वाधिक प्रसिद्ध झालं.

सूर्यपुत्र

कर्ण नावाचा अर्थ सुंदर कान असलेला. सूर्य आणि कुंती यांचा पुत्र असल्याने त्याला सूर्यपुत्र, कुंतीपुत्र असेही म्हणतात.

खरं नाव

पण कर्णाचं खरं नाव काही वेगळेच होतं. महाभारतानुसार कर्णाचे खरं नाव वसुशेन होते.

तुमच्या वयोमानानुसार तुम्ही किती पाणी प्यायलं पाहिजे?

येथे क्लिक करा