Surabhi Jayashree Jagdish
पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन, गॅस, युरिन इन्फेक्शन आणि डोकेदुखीसारखे आजारही होऊ शकतात.
त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं महत्त्वाचे आहे, परंतु कोणत्या वयात किती पाणी प्यावे हे तुम्हाला माहिती आहे का?
प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं.
पाण्यासोबतच जर तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी पिणं देखील शरीरासाठी उत्तम आहे.
काही वृद्ध, किडनी किंवा हृदयविकाराच्या रुग्णांना डॉक्टर ठराविक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात.
पाणी पिताना हे लक्षात ठेवले पाहिजे की नेहमी गरम किंवा खूप थंड पाणी पिणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर नसतं.
पाणी नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. शिवाय ज्या ग्लासातून पाणी पितोय देखील स्वच्छ असलं पाहिजे.