ताजमहालातील बंद असलेल्या 'त्या' २२ खोल्यांमध्ये नेमकं आहे तरी काय?

Surabhi Jayashree Jagdish

ताजमहाल

ताजमहाल ही जगातील सर्वात सुंदर इमारत मानली जाते. मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधला होता.

22 खोल्या कुलूपबंद

तुम्हाला माहितीये का की, ताजमहालच्या 22 खोल्या गेल्या अनेक दशकांपासून बंद आहेत.

फक्त एकदाच दरवाजे उघडतात

इमारत बांधल्यापासून या 22 खोल्या एकदाच उघडल्या आहेत.

22 खोल्यांवर वाद

ताजमहालच्या या 22 खोल्यांबाबत वाद आहे. 2015 मध्ये ताजमहालच्या या 22 खोल्यांबाबत आग्राच्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

याचिका

लखनऊच्या हरिशंकर जैन यांनी ताजमहालबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दावा काय होता

ताजमहालच्या या खोल्यांमधून हिंदू अलंकार आणि काही चिन्हे काढण्यात आली नाहीत. त्यानंतर हे दरवाजे बंद करण्यात आले, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

वयोमानानुसार तुम्ही किती पुशअप्स मारले पाहिजेत?

येथे क्लिक करा