Surabhi Jayashree Jagdish
नियमितपणे पुश अप्स किंवा प्लँक केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय खांदे, पाठ, हात, छाती, पोट आणि मूळ भाग मजबूत होतात.
27 ते 31 वर्षे वयाच्या व्यक्तीने दररोज 30 पुश अप्स आणि प्लँक्स करावेत.
32 ते 36 वर्षे वयाच्या व्यक्तीने दररोज 26 पुश अप्स आणि प्लँक्स करावेत.
37 ते 41 वर्षे वयाच्या व्यक्तीने दररोज 24 पुश अप्स आणि प्लँक्स करावेत.
42 ते 46 वर्षे वयाच्या व्यक्तीने दररोज 21 पुश अप्स आणि प्लँक करावे.
47 ते 51 वर्षे वयाच्या व्यक्तीने दररोज 16 पुश अप्स आणि प्लँक्स करावेत.
52 ते 56 वर्षे वयाच्या व्यक्तीने दररोज 16 पुश अप्स आणि प्लँक्स करावेत.
60 ते 65 वर्षे वयाच्या व्यक्तीने दररोज 6 ते 10 पुश अप्स आणि प्लँक्स करावेत.