Surabhi Jayashree Jagdish
भेंडीच्या भाजीमध्ये अनेक असे गुणधर्म आढळतात ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते.
चला तर मग जाणून घेऊया की भेंडीमध्ये कोणकोणती जीवनसत्त्वे आढळतात.
भेंडीमध्ये जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब आणि जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात आढळतात.
जीवनसत्त्वांसोबतच त्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटकही आढळतात.
उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर) असतो, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
भेंडी खाल्ल्याने रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
जीवनसत्त्व क असल्यामुळे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसंच ही भाजी वजन कमी करण्यासही मदत करते
उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधलेले असतात?