Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर काय अर्पण करावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण सोमवार

पहिल्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर काय अर्पण करणे शुभ मानले जाते, जाणून घ्या.

Shravan | google

दूध अर्पण करण्याचे फायदे

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा. असे म्हटले जाते की, यामुळे चांगले आरोग्य मिळते आणि सर्व आजार बरे होतात.

Shravan | google

वेलची अर्पण करण्याचे फायदे

पहिल्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर वेलची अर्पण करावी. यामुळे घरात समृद्धी येते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

Shravan | google

तांदूळ अर्पण करण्याचे फायदे

पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुम्हाला धन आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.

Shravan | yandex

मध अर्पण करण्याचे फायदे

महिन्याच्या पहिल्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर मध अर्पण करा. यामुळे जीवनात गोडवा, शांती आणि सकारात्मकता येते.

Shravan | Canva

काळे तीळ अर्पण करण्याचे फायदे

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत. यामुळे पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.

Shravan | Yandex

बेलपत्र अर्पण करण्याचे फायदे

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि ते भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

Shravan | Picsart

NEXT: लॅपटॉप पावसात भिजल्यास काय करावे? प्रथम 'या' चुका टाळा, नाहीतर...

Laptop | google
येथे क्लिक करा