डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Manasvi Choudhary

मधुमेह रूग्णांनी आरोग्याची घ्या काळजी

मधुमेह असणाऱ्या लोकांना खाण्यापिण्याच्या सवयी पाळल्या पाहिजे. काहीही अरबट चरबट खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

DiabeteS

घरगुती सोपा उपाय

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे रक्तातील साखर वाढू शकते. यासाठी तुम्ही घरगुती सोपा उपाय करा.

diabetes

दुधात मिक्स करा पदार्थ

तुम्ही जर दूध पित असाल तर दुधामध्ये काही पदार्थ मिक्स करून प्यायल्याने रक्तातील साखर वाढणार नाही.

Milk | pinterest

दालचिनी

दालचिनी हा स्वयंपाकघरातील महत्वाचा मसाला आहे. दुधामध्ये दालचिनी मिक्स करून प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

Cinnamon | yandex

हळद

सर्दी, खोकला आण ताप यावर उपाय म्हणून तुम्ही हळदीचे दूध पित असाल तर ते आता डायबिटीजच्या रूग्णांनी देखील प्यावे. हळदीचे दूध प्यायल्याने रक्तातील साखर वाढत नाही.

Turmeric | pinterest

बदाम

पाण्यात भिजवलेले बदाम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बदाममधील मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, लोह, फायबर हे घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. बदामाचे दूध प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Almond | Pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

येथे क्लिक करा...