लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला द्या या भेटवस्तू, नातं होईल खास

Manasvi Choudhary

लग्नानंतरचे आयुष्य

लग्नानंतरचे आयुष्य नवीन जोडप्यासाठी खास असते.

Married Life Tips | Canva

भेटवस्तू

लग्नानंतर एकमेकांना भेटवस्तू दिल्याने नात्यातील प्रेम फुलते.

gifts | yandex

गीफ्ट काय द्यावे

लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने बायकोला काय द्यावे हे जाणून घ्या.

Gift

भेटवस्तू देण्याची प्रथा

संस्कृतीनुसार लग्नाच्या पहिल्या रात्री एकमेकांना भेटवस्तू देण्याची जुनी प्रथा आहे.

canva

दागिने

लग्नानंतर तुम्ही तुमच्या बायकोला दागिने भेटवस्तू द्या.

|

परफ्यूम

दिर्घकाळ टिकणारा सुंगधित परफ्यूम तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Perfume | google

फोटोफ्रेम

तुमच्या दोघांच्या पहिल्या भेटीचा फोटो फ्रेम करून द्या यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम वाढेल

NEXT: Sheera Recipe: मऊ अन् लुसलुशीत रव्याचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी, नाश्ता होईल भारी

येथे क्लिक करा...