Sheera Recipe: मऊ अन् लुसलुशीत रव्याचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी, नाश्ता होईल भारी

Manasvi Choudhary

शिरा

नाश्त्याला शिरा खायला सर्वानाच आवडतो.

Sheera Recipe | google

सोपी रेसिपी

घरी शिरा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

sheera recipe | goggle

साहित्य

शिरा बनवण्यासाठी रवा, तूप, दूध, साखर, पाणी, ड्रायफ्रुट्स, वेलची हे साहित्य घ्या.

Sheera Recipe | Social media

तूप

सर्वप्रथम शिरा बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये गरम तूपामध्ये रवा परतून घ्या.

Ghee | yandex

मनुका आणि काजू घाला

नंतर यात मनुका आणि काजू घालून चांगले परतून घ्या.

Dry fruits | yandex

गरम पाणी मिक्स करा

मिश्रणात दूध आणि थोडे गरम पाणी मिक्स करा आणि सतत ढवळून घ्या.

Hot Water

साखर घाला

संपूर्ण मिश्रणात साखर घाला आणि झाकण लावून शिजवून घ्या.

Sheera Recipe | goggle

वेलची पावडर

शिजताना यात वेलची पावडर घालून मिक्स करा

sheera recipe | goggle

रव्याचा शिरा तयार

अशाप्रकारे सर्व्हसाठी रव्याचा शिरा तयार आहे.

Sheera Recipe | Social media

NEXT: Kothimbir Vadi: कुरकुरीत अन् चवदार कोथिंबीर वडी बनवण्याची सोपी रेसिपी

Kothimbir Vadi
येथे क्लिक करा...