Evening Tea Snacks: संध्याकाळी चहासोबत काय खावे?

Manasvi Choudhary

चहा

संध्याकाळच्या वेळी चहासोबत काहीतरी कुरकुरीत किंवा चटपटीत खाण्याची इच्छा सर्वात होते.

Evening Tea Snacks

संध्याकाळी नाश्त्याला काय खावे

रोज बिस्किटं किंवा तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही  काय खाल्ले पाहिजे हे यो वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Evening Tea Snacks

भाजलेले मखाणे खा

गॅसवर कढईमध्ये तूप, हळद, मीठ आणि चाट मसाला घालून  मखाणे भाजून घ्या

Makhana | GOOGLE

पोह्यांचा चिवडा

घरच्या घरी कमी तेलामध्ये पोह्याचा चिवडा तुम्ही बनवू शकता हा देखील हेल्दी नाश्ता आहे.

Poha Chivda

ढोकळा

मऊ आणि जाळीदार ढोकळा पचायला हलका असतो तुम्ही नाश्त्याला चहासोबत खमंग ढोकळा खाऊ शकता.

dhokla | yandex

मसाला खाकरा

गव्हाच्या पिठापासून बनवलेला खाकरा आरोग्यदायी असतो. त्यावर थोडे तूप आणि मसाला टाकून तुम्ही खाऊ शकता.

Khakra | yandex

ड्रायफ्रुट्स खा

बदाम, अक्रोड किंवा काजू यांचा छोटा डबा सोबत ठेवा.

Dryfruits | yandex

next: Yoga केल्यानंतर पाणी कधी प्यावे?

येथे क्लिक करा...