Cholesterol Control: उच्च कोलेस्ट्रॉलवर मात करण्यासाठी रिकाम्यापोटी काय खावे? जाणून घ्या घरगुती उपाय

Dhanshri Shintre

घरगुती उपाय

उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी कोणते घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात, याबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती.

लिंबाचा रस

अर्ध्या लिंबाचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि मेटाबॉलिझम वाढतो.

व्हिनेगर

1 चमचा व्हिनेगर 1 ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यावर नियंत्रण ठेवता येते.

बदाम

भिजलेले बदाममध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर असतात, जे रोज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात मदत करतात.

पपई

रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

अळशी

अळशीचा एक चमचा दह्यासोबत कुटून खाल्ल्याने LDL कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

कच्च लसूण

कच्च्या लसणात असलेला एलिसिन, रिकाम्या पोटी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतो.

अक्रोड

भिजलेल्या अक्रोडमध्ये ओमेगा ३ आणि हेल्दी फॅट्स असतात, जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून LDL कमी करतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: हाडे मजबूत करायची आहेत? दूध आणि चीजपेक्षा १० पट जास्त शक्ती देणारे 'हे' ड्रायफ्रूट खा

येथे क्लिक करा