Superfoods For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी हे 5 पदार्थ नक्की खा

Manasvi Choudhary

चमकदार त्वचा

चमकदार त्वचेसाठी महागड्या क्रिमपेक्षा तुम्ही घरगुती पदार्थाचा समावेश करा. आपण जे काही खातो त्याचा आपल्यावर शरीरावर परिणाम होतो.

Superfoods For Glowing Skin

डाएट प्लान

चमकदार त्वचेसाठी तुम्ही काय खाल्ले पाहिजे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Superfoods For Glowing Skin

बीट

बीट खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते व शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे गालावर नैसर्गिक चमक येते.

Beetroot | GOOGLE

पपई

पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाईम असते, जे त्वचेवरील डाग कमी करते आणि मृत त्वचा काढून टाकते.

Superfoods For Glowing Skin

अक्रोड आणि बदाम

अक्रोड आणि बदाममध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई असते. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि अकाली सुरकुत्या पडत नाहीत.

Superfoods For Glowing Skin | Yandex

नारळ पाणी

नारळ पाणी  हे त्वचेसाठी नैसर्गिक 'हायड्रेटर' आहे. शरीरातील उष्णता कमी झाल्यामुळे पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते.

Coconut Water | yandex

लिंबू आणि संत्री

व्हिटॅमिन 'सी' युक्त फळे शरीरात कोलॅजन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा तरुण आणि ताजी दिसते.

Lemon

next: Local Train Accident: धक्कादायक, मुंबई लोकलमध्ये दररोज १३ लोकांचा मृत्यू

येथे क्लिक करा..