Manasvi Choudhary
डेंग्यू झाल्यानंतर आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
डेंग्यू झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या योग्य सवयी पाळा.
डेंग्यू झालेल्या रूग्णांनी नारळ पाणी सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते.
जास्तीत जास्त संत्री खा. संत्रीमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स जास्त असतात.
डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी होता यामुळे डाळिंब खाणे फायद्याचे ठरेल.
डेंग्यूच्या रूग्णांनी आहारात पालकची भाजी खा. पालकमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.
तेलकट व तळलेले पदार्थ डेंग्यूच्या रूग्णांनी खाऊ नये.
चहा किंवा कॉफी पिणे टाळावे.