Blood Sugar Control Drink: सकाळी रिकाम्या पोटी प्या हे मसाल्याचे पाणी; शरीरातील ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Manasvi Choudhary

मधुमेह

मधुमेह आजाराने अनेक लोक ग्रस्त आहेत.

Diabetics | saam tv

खाण्यापिण्याच्या सवयी

खाण्यापिण्याचे अचूक सवयींमुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे.

Diabetic Diet | Freepik

रक्तातील साखर

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या.

Blood Sugar | saam tv

मेथी दाणे

स्वयंपाकघरातील मेथी दाण्याचं पाणी मधुमेहावर रामबाण उपाय आहे.

Fenugreek seeds | yandex

साखरेचे प्रमाण

मेथीचे पाणी शरीरातील कार्बोहायड्रेट्स शोषून साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Fenugreek seeds | yandex

शरीरातील इन्सुलिन प्रमाण

मेथीमुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते.

Fenugreek Seeds | Canva

सकाळी रिकाम्या पोटी प्या

मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या.

Fenugreek Seeds | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Attractive Men Qualities: पुरूषांच्या कोणत्या सवयी महिलांना आकर्षित करतात?

येथे क्लिक करा...