Pregnant Women Food: प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी काय खावे आणि काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

प्रेग्नेंसी

प्रेग्नेंसीमध्ये काय खावे आणि काय टाळावे, या विषयी वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Pregnant Women

आरोग्याची काळजी

गरोदरपणात महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Pregnant Women

चहा, कॉफी पिऊ नका

चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स हे पदार्थ पिऊ नका ज्यामुळे गर्भधारणेवर परिणाम होईल.

Tea | SAAM TV

मीठ असलेले अन्न खाऊ नये

जास्त मीठ असलेले अन्न खाऊ नये यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

salt | yandex

अल्कोहोलयु्क्त पदार्थ खाऊ नका

अल्कोहोलयु्क्त पदार्थ खाणे टाळा यामुळे आरोग्यावर परिणाम होईल.

Alcohol

मसालेदार पदार्थ खाऊ नका

जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका यामुळे अॅसिडीटी, छातीत जळजळ या समस्या होतील.

Pregnant Women | google

हे पदार्थ खा

बाळाच्या स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिनेयुक्त डाळी, कडधान्ये पनीर, सोयाबीन, अंडी आणि शिजवलेले मासं खावे

paneer | yandex

दूध, दही

बाळाची हाडे मजबूत होण्यासाठी  दूध, दही, ताक, नाचणी आणि पनीर खाणे फायदेशीर

curd | yandex

ड्रायफ्रुट्स खा

बदाम, अक्रोड आणि मनुका रात्रभर पाण्यात भिजवून खाणे फायदेशीर ठरते.

dryfruits | yandex

next: Hair Dandruff: केसांतील कोंडा घालवण्याचे 5 घरगुती उपाय

येथे क्लिक करा..