Mahashivratri Fast Rules: महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

महाशिवरात्री

उद्या रविवार १५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री सर्वत्र साजरी होणार आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केली जाते.

Mahashivratri Fast Rules

उपवासाचे व्रत

महाशिवरात्रिनिमित्त महिला व पुरूष उपवासाचे व्रत करतात.

Mahashivratri | yandex

महाशिवरात्री उपवास

महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये या विषयी या वेबस्टोरीमध्ये जाणून घेऊया.

Mahashivratri Fast Rules

फळे

सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब, द्राक्षे ही फळे तुम्ही खाऊ शकता.

Fruits | yandex

दुधाचे पदार्थ

दूध, दही, ताक, तूप आणि पनीर हे पदार्थ तुम्ही महाशिवरात्रीच्या उपवासाला खाऊ शकता.

Milk Benefits

उपवासाचे पदार्थ

बटाटा, रताळे, सुरण आणि रताळ्याचा कीस हे पदार्थ उपवासाला खाऊ शकता तसेच खिचडी, वडे किंवा साबुदाणा खीर हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते.

sweet potato | yandex

गहू

तांदूळ, बाजरी, ज्वारी आणि कोणत्याही प्रकारच्या डाळी किंवा कडधान्ये उपवासाला खाऊ नये

Mahashivratri Fast Rules

कांदा आणि लसूण

कांदा आणि लसूण हे पदार्थ 'तामसिक' मानले जातात, त्यामुळे उपवासाच्या अन्नात यांचा वापर करू नये.

Onion | yandex

हे मसाले वापरू नये

हळद, मोहरी, गरम मसाला किंवा धने पूड उपवासाला वापरत नाहीत. तिखटासाठी हिरवी मिरची किंवा काळी मिरी वापरावी.

spices

next: Chhatrapati Shivaji Maharaj Guru: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण होते?

येथे क्लिक करा...