Health Tips: उपाशी पोटी हे पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भुक लागते

अनेकवेळा सकाळी उठल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना भुक लागते.

Hungry | Saam TV

वेदना

अशावेळी आपण जे असेल ते पदार्थ खातो आणि मग आपल्या पोटामध्ये वेदना सुरु होतात.

stomach Pain | Yandex

जाणून घेऊ

चला तर मग जाणून घेऊयात उपाशी पोटी कोणते पदार्थ खावू नये.

Let's know | Saam Tv

तिखट पदार्थ

सकाळी उठल्यानंतर तिखट पदार्थ खाणे टाळावे.

Spicy Foods | googal

केळी

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी केळी खाऊ नये.

Banana | Yandex

टोमॅटो

उपाशी पोटी टोमॅटो खाल्ल्याने पोटात दुखू शकते.

tomato | canva

पेरू

सकाळी उठल्यानंतर पेरू खाल्याने पोटा संबंधित समस्या निर्माण होऊ शकते.

Guava | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Social Media

NEXT: रात्रीच्या जेवणात चपाती खाणं चागलं की वाईट?

Eating roti at Night | yandex