Eating Roti And Night: रात्रीच्या जेवणात चपाती खाणं चागलं की वाईट?

Manasvi Choudhary

भारतीय थाळी

चपातीशिवीय खरंतर भारतीय थाळी अपूर्णच आहे.

Roti | Yandex

पोषकघटक

चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स असतात.

Roti

योग्य वेळ

चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स असतात ज्यामुळे चपाती ही दिवसा खाणे उत्तम आहे.

Roti | Yandex

कॅलरी

एका चपातीमध्ये साधारण ७१ कॅलरी असते. तुम्ही जर रात्री २ पोळ्या खाल्ल्या तर तुमच्या शरीरात १४२ कॅलरी जाते.

Roti | yandex

रात्रीचा आहार

वैद्यकीय सल्ल्यानुसार, रात्रीच्या वेळी चपातीचे सेवन केल्याने वजन वाढण्याचा धोका अधिक असतो

Roti

पचन

चपाती पचायला अधिक वेळ लागतो यामुळे चपाती रात्रीच्या आहारात खाऊ नये.

Roti

आरोग्य

रात्री चपाती खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही असतो.

Roti

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Health Tips | तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय? हे नियम आवर्जुन पाळा

Health Tips | Yandex